वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना सचिव श्री संजय मोरे ह्यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना उपनेत्या सौ आशाताई व राज्यसभा खासदार श्री मिलिंद देवरा साहेब यांच्या शुभहस्ते व शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष *श्री प्रीतम शेठ धारिया, मुंबई महानगर जिल्हा प्रमुख श्री नितीन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री प्रशांत पटेल मुंबई उपजिल्हाप्रमुख यांच्या सहकार्याने उत्तर मध्य मुंबई लोकसभा प्रमुख श्री नागेश इंगळे, कुर्ला विधानसभा प्रमुख श्री अजय यादव उपविभाग प्रमुख श्री ओंकार नगरकर व श्रीमती लक्ष्मी इंगळे यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक 23 जून 2025 रोजी, स्थळ -बाळासाहेब भवन मुंबई येथे कुर्ला विधानसभेतील शाखा क्रमांक 169,170,171 च्या महिला शाखाप्रमुखांच्या नियुक्ती करण्यात आली व बांद्रे पश्चिम शाखा क्रमांक 98 99 100 येथील महिला शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुख, तसेच विभाग क्रमांक 7 ( बांद्रे पूर्व, पश्चिम, विलेपार्ले) प्रमुखपदी सौ पिंकी पंजाबी यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
0 comments:
Post a Comment